Tag: Lucknow

RCB vs LSG: जितेशच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूचा लखनौवर दणदणीत विजय

RCB vs LSG: जितेशच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूचा लखनौवर दणदणीत विजय

लखनौ : जितेश शर्माने नाबाद अर्धशतक, विराट कोहलीचे अर्धशतक तर मयंक आग्रवालची वादळी फलंदाजी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने आयपीएल ...

Lucknow Bus Fire |

धावत्या बसने घेतला पेट; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या, ५ जणांनी गमावला जीव

Lucknow Bus Fire |  बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.गुरुवारी पहाटे लखनऊच्या किसनपथ परिसरात धावत्या ...

भारत दरवर्षी 100 ब्रम्होस मिसाइल बनवणार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

भारत दरवर्षी 100 ब्रम्होस मिसाइल बनवणार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

लखनऊ  : भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले असून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लखनऊ येथील ...

Lucknow News : स्कूटर कॅबला धडकल्याने संतप्त महिलेने कॅब ड्रायव्हरला लगावली कानाखाली

Lucknow News : स्कूटर कॅबला धडकल्याने संतप्त महिलेने कॅब ड्रायव्हरला लगावली कानाखाली

लखनौ : लखनौच्या आशियानामध्ये शनिवारी दुपारी एका स्कूटरने कॅबला धडक दिल्याच्या निषेधार्थ एका महिलेचा राग वाढला. तिने ओला चालक सुनील ...

जेपीएनआयसी म्हणजे काय? यावरून अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर का करत आहे,’टीका’ ?

जेपीएनआयसी म्हणजे काय? यावरून अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर का करत आहे,’टीका’ ?

JPNIC । लखनऊमधील जय प्रकाश नारायण इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या गेटवर टिन शेड बसवल्यानंतर समाजवादी पक्षाने आघाडी उघडली आहे. सपा अध्यक्ष ...

Hathras

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी भोले बाबांनी न्यायिक आयोगासमोर दिला जबाब

लखनौ : येथे आयोजित एका सत्संगात 121 भक्तांच्या मृत्यूप्रकरणी बाबा नारायण साकार हरी गुरुवारी लखनौ येथील सचिवालयात न्यायिक आयोगासमोर हजर ...

महिला कर्मचाऱ्याचा कार्यालयातच मृत्यू; लखनौच्या एचडीएफसी बँकेतील घटना

महिला कर्मचाऱ्याचा कार्यालयातच मृत्यू; लखनौच्या एचडीएफसी बँकेतील घटना

लखनौ : लखनौमधील एचडीएफसी बँकेतील महिला कर्मचाऱ्याचा काम करत असताना गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या बातमीनुसार ही 45 वर्षीय ...

यूपीमध्ये ईडीची मोठी कारवाई, माजी सपा आमदाराची 8.24 कोटींची मालमत्ता जप्त

यूपीमध्ये ईडीची मोठी कारवाई, माजी सपा आमदाराची 8.24 कोटींची मालमत्ता जप्त

लखनौ - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भूमाफिया आणि सपाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. ईडीने बलरामपूरच्या ...

Akhilesh Yadav

लोकसभा निवडणुकीतून उत्तरप्रदेशचे चित्र स्पष्ट : अखिलेश यादव

लखनौ : लोकसभा निवडणूक निकालातून उत्तरप्रदेशचे चित्र स्पष्ट झाले. आता २०२७ यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव निश्‍चित आहे, असा दावा ...

AFG vs NZ : बीसीसीआयचा पुन्हा एकदा अफगाणिस्तानला मदतीचा हात, ग्रेटर नोएडासह ‘या’ दोन शहरातील….

AFG vs NZ : बीसीसीआयचा पुन्हा एकदा अफगाणिस्तानला मदतीचा हात, ग्रेटर नोएडासह ‘या’ दोन शहरातील….

Afghanistan Cricket & BCCI : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मदत करण्यास पुढे ...

Page 1 of 9 1 2 9
error: Content is protected !!