Browsing Tag

kothrud

पालिकेचा मनमानी कारभार चालू देणार नाही

रजपूत झोपडपट्टीतील महिलांनी पालिका कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले कोथरुड - रजपूत झोपडपट्टी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या समोर लावण्यात आलेले दगड व फरशा काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक महिलांनी हुसकावून…

वचनपूर्ती करण्यात कसर ठेवणार नाही; चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

कोथरुड - कोथरुडकरांनी दिलेला जनादेश मी आदरपूर्वक स्वीकारतो. मताधिक्‍य कितीही असले तरी विकासासंदर्भात मी दिलेल्या शद्बाची वचनपूर्ती करण्यामध्ये मी कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी…

किशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’

कोथरूड: राज्यात चर्चेत असलेल्या कोथरूड मतदारसंघातील भाजपा सेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांची कोथरूड येथील पी जोग शाळेतील मतदान केंद्रावर समोरासमोर भेट झाली. दरम्यान, या दोन विरोधी उमेदवारांमध्ये…

कोथरूडमध्ये फक्‍त 47 टक्‍के मतदान

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मतदार संघामध्ये मात्र निरुत्साह पुणे/कोथरूड - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणाऱ्या कोथरूड मतदार संघात मतदानाचा उत्साह फारसा दिसून आला नाही. काही ठराविक केंद्र वगळता अन्य कुठेही मतदारांच्या रांगा दिसल्या…

…तरच कोथरूडचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल

पुणे - कोथरूडमधील हजारो सोसायट्यांचा महत्त्वकांक्षी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर कोथरूडचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल, असा विश्‍वास व्यक्त करत एकविसाव्या शतकातला साजेशा नवीन कोथरूडची निर्मिती करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा…

मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार : राज ठाकरे

वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये सभा कात्रज - तुमचे हडपणारा नेता हवा, की तुम्ही भरभरुन देणारा हवा? हे ठरवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता अमिषे दाखविली जातील, जाती-पातीचे राजकारण केले जाईल. पण, अशा कुठल्याही…

कोथरूडमधील संस्था संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

पुणे - विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. पतीत पावन संघटनेने पाटील यांना पाठिंबा दिला आहे.…

कोथरूड हे विकासाचे सर्वोत्तम मॉडेल करण्याचा प्रयत्न

चंद्रकांत पाटील यांचा दावा : मतदारसंघ विकासाचा संकल्पनामा प्रसिद्ध पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरूवात आहे. समृद्ध, आनंदी कोथरूड करण्यासाठी ही वाटचाल असून, कोथरूड हे राज्यातील विकासाचे सर्वोत्तम मॉडेल…

पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

पुणे - क्रीडा क्षेत्रात मानाच्या असलेल्या अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना मंगळवारी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये गौरव…

कलावंतांचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

पुणे - पुणे हे सांस्कृतिक शहर आहेच, या शहराचे महत्त्व वाढावे, यासाठी कलेच्या जोपासनेसाठी आवश्‍यक ते सर्व करू, असे आश्‍वासन भाजपचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. कोथरूडमधील चित्रपट,…