आंतरराष्ट्रीय खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर; 3 सुवर्ण, 2 रौप्यपदकांची कामगिरी
मुंबई - 15 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला. तीन सुवर्ण आणि दोन रौप्य ...