Friday, March 1, 2024

Tag: अपघात

समृद्धी महामार्गावर ग्रेडर मशिन कोसळून १७ जणांचा मृत्यू, ३ पेक्षा अधिक जखमी

समृद्धी महामार्गावर ग्रेडर मशिन कोसळून १७ जणांचा मृत्यू, ३ पेक्षा अधिक जखमी

शहापूर : समृद्धी महामार्ग झाल्यापासून येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. अनेक कुटूंब या अपघातामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ...

Buldhana Bus Accident –  नागपूर परिवहन विभागाचा अहवाल,’टायर फुटल्याने नव्हे तर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच अपघात झाला’

गोल माल है भाई सब गोल माल है.. ! सीट बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर

पुणे - , बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील  समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती.  यादरम्यान मध्यरात्री दीड ...

Buldhana Bus Accident : “देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना?”; संजय राऊतांचा फडणवीसांना उद्विग्न सवाल

Buldhana Bus Accident : “देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना?”; संजय राऊतांचा फडणवीसांना उद्विग्न सवाल

Buldhana Bus Accident  : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्यानंतर ...

Buldhana Bus Accident : अपघातातील मृतांवर आज होणार सामूहिक अंत्यसंस्कार ; ‘डीएनए’ अहवाल पाच दिवसानंतर मिळणार

Buldhana Bus Accident : अपघातातील मृतांवर आज होणार सामूहिक अंत्यसंस्कार ; ‘डीएनए’ अहवाल पाच दिवसानंतर मिळणार

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गाववरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २६ प्रवाशांच्या मृतदेहावर आज सकाळी बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघात स्थळाची पाहणी करताच म्हणाले,’..तर लोकांना वाचवता आले असते’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघात स्थळाची पाहणी करताच म्हणाले,’..तर लोकांना वाचवता आले असते’

Buldhana Bus Accident - प्रत्यक्ष पाहिल्या नंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री दिड वाजता हा अपघात घडला. गाडी खांबाला धडकली ...

Buldhana Bus Accident –  नागपूर परिवहन विभागाचा अहवाल,’टायर फुटल्याने नव्हे तर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच अपघात झाला’

Buldhana Bus Accident – नागपूर परिवहन विभागाचा अहवाल,’टायर फुटल्याने नव्हे तर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच अपघात झाला’

Buldhana Bus Accident -  समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

Buldhana Bus Accident :”यावर चाप बसवायलाच हवा….” राज ठाकरेंनी बुलढाणा अपघातावर व्यक्त केली चिंता

Buldhana Bus Accident :”यावर चाप बसवायलाच हवा….” राज ठाकरेंनी बुलढाणा अपघातावर व्यक्त केली चिंता

Buldhana Bus Accident : बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसने पेट घेतल्याने आणि डिझेलची ...

Buldhana Bus Accident : “समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप, तो शापित महामार्ग…”; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Buldhana Bus Accident : “समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप, तो शापित महामार्ग…”; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा ...

Buldhana Bus Accident : “मला तिथे घेऊन चला…”अपघातात मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच माय-माऊलीने फोडला हंबरडा

Buldhana Bus Accident : “मला तिथे घेऊन चला…”अपघातात मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच माय-माऊलीने फोडला हंबरडा

Buldhana Bus Accident : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. या ...

Buldhana Bus Accident – ‘…तर वाचला असता प्रवाशांचा जीव’ समृद्धी महामार्गावर भीषण ‘अपघात’

Buldhana Bus Accident – ‘…तर वाचला असता प्रवाशांचा जीव’ समृद्धी महामार्गावर भीषण ‘अपघात’

Buldhana Bus Accident - समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

Page 1 of 8 1 2 8

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही