Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

taapsee pannu marriage । अभिनेत्री तापसी पन्नू मार्चमध्ये करणार लग्न ?

taapsee pannu marriage ।

by प्रभात वृत्तसेवा
February 28, 2024 | 8:45 am
tapasi pannu

tapasi pannu

taapsee pannu marriage । बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर तापसी केव्हा आणि कुठे लग्न करणार आहे यावरून चर्चा रंगली आहे.  तापसी तिचा बॉयफ्रेंड आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासोबत यावर्षी मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार  असल्याचीही चर्चा रंगली आहे.

तापसी तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुमारे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता त्यांनी 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे बोलले जात आहे की तापसीने तिच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे जिथे शाही पद्धतीने लग्न होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी या अभिनेत्रींनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती.

मात्र, तापसीकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. तापसीने तिच्या प्रियकरासोबतचे नाते लपवलेले नाही आणि ती वेळोवेळी त्याच्यासोबत सोशल मीडियावर पोस्ट देखील करते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे.

तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 मध्ये तापसीने ‘झुम्मंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बॉलीवूडबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 2013 मध्ये ‘चश्मे बद्दूर’ मधून पदार्पण केले होते. तापसीच्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘जुडवा 2’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ आणि ‘शाबाश मिठू’ असे अनेक चित्रपट आहेत.

 

हेही वाचा 
Kangana Ranaut | भाजपमध्ये प्रवेश करणार का ? कंगनाने स्पष्टच सांगितलं…

Join our WhatsApp Channel
Tags: Bollywood newsEntertainmentTapasi Pannu
SendShareTweetShare

Related Posts

बाई तू घरी जा.! दीपिकाच्या नको त्या मागण्यांना वैतागले संदीप रेड्डी वांगा; थेट चित्रपटातूनच काढून टाकलं
latest-news

बाई तू घरी जा.! दीपिकाच्या नको त्या मागण्यांना वैतागले संदीप रेड्डी वांगा; थेट चित्रपटातूनच काढून टाकलं

May 24, 2025 | 6:44 pm
‘ठग लाइफ’मध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्राचा कॅमिओ
latest-news

‘ठग लाइफ’मध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्राचा कॅमिओ

May 24, 2025 | 2:44 pm
बिपाशा बासूचे व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क
बॉलिवुड न्यूज

बिपाशा बासूचे व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क

May 24, 2025 | 1:41 pm
‘धुरंधर’चे डोंबिवलीत शूटिंग; संजय दत्त आणि रणवीर सिंगचा रावडी लुक समोर
बॉलिवुड न्यूज

‘धुरंधर’चे डोंबिवलीत शूटिंग; संजय दत्त आणि रणवीर सिंगचा रावडी लुक समोर

May 24, 2025 | 1:12 pm
लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू अन् डोळ्यात….; ‘जारण’चा भयावह करणारा टीझर रिलीज
latest-news

Jaran Trailer : भय इथले संपत नाही…! ‘जारण’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज, एकदा बघाच….!

May 24, 2025 | 12:38 pm
Mukul Dev Death: सिनेविश्वावर शोककळा…. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव काळाच्यापडद्याआड
Top News

Mukul Dev Death: सिनेविश्वावर शोककळा…. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव काळाच्यापडद्याआड

May 24, 2025 | 11:57 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!