\n

दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही कारण सौरभ नेत्रावलकरने रीझा हेंड्रिक्सला त्याच्या दुसऱ्याच षटकात 11 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉकच्या 110 धावांच्या भागीदारीमुळे अमेरिका बॅकफूटवर गेली. पॉवरप्ले ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 64 धावा केल्या होत्या. क्विंटन डी कॉक आणि मार्करम यांनी मिळून गोलंदाजांची धुलाई करत संघाची धावसंख्या 10 षटकांत 101 पर्यंत नेली होती. याच दरम्यान, डी कॉकने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डी कॉक आणि मार्करम यांनी 12व्या षटकात एकूण 17 धावा काढल्या, पण पुढच्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्का बसला. हरमीत सिंगने प्रथम डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि पुढच्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला गोल्डन डकचा बळी बनवले. डी कॉकने 40 चेंडूत 74 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 5 षटकारही लगावले.

\n

त्यानंतर, अमेरिकेचा स्टार गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने 14.5 षटकात  एडन मार्करमला बाद केले. कर्णधार एडन मार्करमचे अर्धशतक हुकले, त्याने 32 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यातील 50 धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला 190 च्या पुढे नेले. 15 षटकांत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 141 होती आणि पुढच्या 3 षटकांत 32 धावा झाल्या. एकवेळ दक्षिण आफ्रिका 200 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण सौरभ नेत्रावलकरने 19व्या षटकात केवळ 6 धावा दिल्या आणि 20 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 194 धावांवर संपला. हेन्रिक क्लासेन 22 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 36 धावा करून तर ट्रिस्टन स्टब्स 16 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला.

\n

T20 World Cup 2024 : खळबळजनक! टी-20 विश्वचषकामध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न..! युगांडाच्या खेळाडूमुळे समोर आलं प्रकरण, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

\n

\n

सौरभ नेत्रावलकर पुन्हा चमकला

\n

भारतीय वंशाचा यूएसएचा खेळाडू सौरभ नेत्रावलकर 2024 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये खूप चर्चेत आला आहे. हा तोच गोलंदाज आहे ज्याने भारताविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीचे दोन मजबूत आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विकेट घेतल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4 षटकांत केवळ 21 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले आहेत. आता विश्वचषकात 4 सामन्यात त्याच्या 6 विकेट आहेत. याशिवाय हरमीत सिंगनेही दोन बळी घेतले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"T20 World Cup 2024 (Super-8) : अँड्रिज गॉसची 80 धावांची खेळी व्यर्थ, चुरशीच्या सामन्यात द. आफ्रिकेचा यूएसएवर 18 धावांनी विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/IMG_20240620_003520.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-super-8-africa-beat-usa-by-18-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/IMG_20240620_003520.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-super-8-africa-beat-usa-by-18-runs#webpage","name":"T20 World Cup 2024 (Super-8) : अँड्रिज गॉसची 80 धावांची खेळी व्यर्थ, चुरशीच्या सामन्यात द. आफ्रिकेचा यूएसएवर 18 धावांनी विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-super-8-africa-beat-usa-by-18-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-super-8-africa-beat-usa-by-18-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/IMG_20240620_003520.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-super-8-africa-beat-usa-by-18-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-super-8-africa-beat-usa-by-18-runs","name":"T20 World Cup 2024 (Super-8) : अँड्रिज गॉसची 80 धावांची खेळी व्यर्थ, चुरशीच्या सामन्यात द. आफ्रिकेचा यूएसएवर 18 धावांनी विजय…"}}]}}}

T20 World Cup 2024 (Super-8) : अँड्रिज गॉसची 80 धावांची खेळी व्यर्थ, चुरशीच्या सामन्यात द. आफ्रिकेचा यूएसएवर 18 धावांनी विजय…