T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत कीर्ती आझाद यांचे मोठे वक्तव्य…

T20 World Cup 2024, Virat Kohli – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-२० विश्‍वकरंडक संघातून वगळला जाऊ शकतो, असा दावा काही माध्यमांनी केला होता. पण कोणत्याही परिस्थितीत कोहली संघात हवाच असे मत रोहित शर्माने निवड समितीकडे व्यक्त केले आह, असा दावा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. भारताच्या १९८३ … Continue reading T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत कीर्ती आझाद यांचे मोठे वक्तव्य…