T20 World Cup 2024 : विराटशिवाय अशक्य..? जाणून घ्या, T20 वर्ल्डकपमध्ये ‘किंग कोहली’ची Team India ला का आहे ‘गरज’…

T20 World Cup 2024, Virat Kohli : विराट कोहलीला गेल्या दशकातील क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तो लवकरच आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे, परंतु यावेळी त्याच्या T20 विश्वचषक संघात समावेश होण्याची फारशी आशा दिसत नाही. T20 विश्वचषक 2024, जो IPL संपल्यानंतर फक्त एका आठवडयानंतर सुरू होईल. कोहली हा … Continue reading T20 World Cup 2024 : विराटशिवाय अशक्य..? जाणून घ्या, T20 वर्ल्डकपमध्ये ‘किंग कोहली’ची Team India ला का आहे ‘गरज’…