T20 World Cup 2024 : श्रीलंकेच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी पाकिस्तानच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची निवड….

कोलंबो – श्रीलंकेने शनिवारी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांची जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वकरंडक 2024  पर्यंत संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. सध्या, जावेद पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये क्रिकेट ऑपरेशन्सचा संचालक आणि लाहोर कलंदर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहेत. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍशले डी सिल्वा याबद्दल माहिती दिली … Continue reading T20 World Cup 2024 : श्रीलंकेच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी पाकिस्तानच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची निवड….