BWF Swiss Open 2024 : पी.व्ही. सिंधूसह लक्ष्य सेन, श्रीकांतची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक…

BWF Swiss Open 2024 : ऑलिम्पिक पदक विजेते पी.व्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी स्वित्झर्लंडमधील बासेल येथील सेंट जेकोबशाले एरिना येथे विजय मिळवून स्विस ओपन 2024 च्या दुसऱ्या फेरीत (प्री-क्वार्टर फायनल) प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला बॅडमिंटनपटू सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 43व्या क्रमांकावर असलेल्या … Continue reading BWF Swiss Open 2024 : पी.व्ही. सिंधूसह लक्ष्य सेन, श्रीकांतची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक…