सुशांतसिंह प्रकरणात खोट्या बातम्यांचे व्हिडीओ टाकणाऱ्यास अटक

Updated On:
सुशांतसिंह प्रकरणात खोट्या बातम्यांचे व्हिडीओ टाकणाऱ्यास अटक

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या हत्या प्रकरणात खोट्या बातम्यांचे व्हिडीओ युट्युब व अन्य सोशल मीडियावर टाकणाऱ्या एका इमाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

राज्य सरकारची बदनामी करण्याच्या हेतूने तो हा उद्योग करीत होता असे निष्पन्न झाले आहे. ओंकार सर्वज्ञ असे या युवकाचे नाव आहे.

त्याने राज्य सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करणारे अनेक खोट्या बातम्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याचे तपासात उघड झाले आहे. या इसमावर विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

हा इसम नेमक्‍या कोणाच्या सांगण्यावरून हा उद्योग करीत होता हे मात्र अजून समजू शकलेले नाही. त्याची जामिनावर सुटकाही झाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Actor Dino Morea Arrested : अभिनेता दिनो मोरियाला अटक; राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात, मिठी नदी प्रकरण नेमकं काय? 

2026-10-02 18:53:24

Actor Dino Morea Arrested : अभिनेता दिनो मोरियाला अटक; राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात, मिठी नदी प्रकरण नेमकं काय? 

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

2026-10-02 17:32:46

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सीबीआयची कारवाई मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार अभिषेक कुमारला अटक

2026-09-24 21:15:03

Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सीबीआयची कारवाई मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार अभिषेक कुमारला अटक

Raj Thackeray : यूपीआयवरील शुल्क म्हणजे व्यापारी आणि ग्राहकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

2026-09-19 16:25:10

Raj Thackeray : यूपीआयवरील शुल्क म्हणजे व्यापारी आणि ग्राहकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane Crime : ठाण्यात ५.६६ कोटींचे २.८ किलो मेफेड्रोन जप्त; चौघांना अटक

2026-09-03 18:47:46

Thane Crime : ठाण्यात ५.६६ कोटींचे २.८ किलो मेफेड्रोन जप्त; चौघांना अटक