Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!

नवी दिल्ली :– 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (रिटायरमेंट)घेतल्यानंतर भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना आता लिजेंड्‌स लीग क्रिकेटमध्ये (एलएलसी) खेळताना दिसणार आहे. निवृत्ती घेतल्यानंतर रैनाला आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. त्यानंतर अखेर 2022 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. तो आता “एलएलसी’ मास्टर्समध्ये इंडिया महाराजाकडून खेळताना दिसणार आहे. रैना आपल्या स्फोटक फलंदाजीसह … Continue reading Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!