Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बारामती लोकसभा – सुप्रिया सुळेंनी उमेदवारी अर्ज केला दाखल

by प्रभात वृत्तसेवा
April 3, 2019 | 2:58 pm
बारामती लोकसभा – सुप्रिया सुळेंनी उमेदवारी अर्ज केला दाखल

पुणे – राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी कौन्सिल हॉलमध्ये आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील हे सुद्धा हजर होते.

बारामती लोकसभा मतदारसंघातून मी आणि पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार श्री.मोहन जोशी यांनी आज दि. ३ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाइं (कवाडे गट) आणि मित्र पक्ष आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. pic.twitter.com/FxRIPkO4Xq

— Supriya Sule (@supriya_sule) April 3, 2019

यानंतर नरपतगिरी चौक येथे झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, संग्राम थोपटे, विश्वासनाना देवकाते, संजय जगताप उपस्थित होते.

त्याचबरोबर पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज (3 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाइं (कवाडे गट) आणि मित्र पक्ष आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

Join our WhatsApp Channel
Tags: #LokSabhaElections2019congressmohan joshincpsupriya suleसत्तेबाजी
SendShareTweetShare

Related Posts

Accident
latest-news

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 8:51 pm
E Crop
Top News

E-Peek Pahani : ‘ई-पीक अ‍ॅप’मध्ये बिघाड; राज्‍यातील अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित

May 18, 2025 | 6:31 pm
Abu Azmi
Top News

Abu Azmi : सचिन वाझेप्रकरणी अबू आझमींनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

May 18, 2025 | 4:52 pm
Uddhav Thackeray
Top News

Uddhav Thackeray : ‘मिनी विधानसभे’साठी उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन रेडी; मातोश्रीवरील बैठकीमध्ये काय ठरलं?

May 18, 2025 | 4:19 pm
Sansad Ratna 2025 |
Top News

सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्रातील ७ खासदारांना ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर; महिलांचा समावेश अधिक

May 18, 2025 | 3:36 pm
नागपूरमधील तिरंगा रॅलीतून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, “जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी…”
Top News

नागपूरमधील तिरंगा रॅलीतून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, “जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी…”

May 18, 2025 | 12:50 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!