Delhi excise policy case : सिसोदियांच्या याचिकेत लक्ष घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या उत्पादनशुल्क घोटाळ्यात अटक करण्यात आलेले उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आपल्यावरील कारवाईच्या विरोधात आव्हान याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकेत लक्ष घालण्यास आज सुप्रीम कोर्टाने नकार दिला. अभिषेक मनु सिंघवी यांनी सिसोदियांच्यावतीने ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचुड आणि न्या. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, या प्रकरणात … Continue reading Delhi excise policy case : सिसोदियांच्या याचिकेत लक्ष घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार