“तूम्ही सैन्यात राहण्यास पात्र नाहीत…” ; मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास नकार देणाऱ्या ख्रिश्चन लष्करी अधिकाऱ्यावर सर्वोच्च न्यायालयाचे कडक शब्दात ताशेरे