“वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित अन् विराटला…” सुनील गावस्कर संतापले!

पुढील वर्षी भारतात क्रिकेटची सर्वात मोठी आयसीसी स्पर्धा म्हणजे एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे सर्वच देशांचे संघ या विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेऊन तयारीला लागले आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंनी घेतलेल्या विश्रांतीवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मागील दोन टी-२० विश्वचषकांमध्ये भारतीय संघात वेगवेगळे बदल करूनही कोणतेही यश हाती आले नाही. त्यामुळे आता एकदिवसीय … Continue reading “वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित अन् विराटला…” सुनील गावस्कर संतापले!