Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

उन्हाळा आणि आयुर्वेद

by प्रभात वृत्तसेवा
June 2, 2023 | 7:34 am
A A
उन्हाळा आणि आयुर्वेद

आयुर्वेद शास्त्र हे निसर्गनियमांना अनुसरून राहणीमान कसे ठेवावे, हे अत्यंत प्रभावीपणे सांगते. पृथ्वीवरील निसर्गाचे चक्र कसे चालते, त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम घडतात व त्यानुसार आहार-विहार कसा असावा, यासाठी साचेबद्ध असे नियम आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल सध्या वाढणाऱ्या दुपारच्या उष्म्याने येऊ लागली असेलच! त्याची झळ सौम्य व्हावी यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक आहे.

या काळात चुकूनही गार पाणी, पंख्याची हवा, एसी यांचा वापर करू नका. गारठ्याने संकुचित झालेली रोमरंध्र नैसर्गिकरित्या मोकळी होऊ द्या आणि मग येणाऱ्या उन्हाळ्याची ऋतुचर्या पाळा. हा नियम नक्की लक्षात ठेवा, थंडीत जशी कडकडीत भूक लागायची, तशी आता लागणार नाही. याच जठरातील अग्नीचा विचार करून आपली दिनचर्या ठरवा. आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यामुळे जसा अग्नी मंद होतो तसेच शरीरात उष्णता वाढते, घाम येतो, रुक्षता येते व शरीरातील पाण्याचे प्रमाणही कमी होते.

निसर्गतःच शरीरातील ताकद कमी होते व शरीर लवकर थकते. यावरून शरीराची काळजी कशी घ्यावी, याचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. भूक असेल तेव्हाच आणि तेवढ्याच प्रमाणात जेवण करावे. जेवणात पातळ भाज्यांच्या पाककृतींचा समावेश असावा. फळभाज्या अधिक असाव्यात. उन्हाळ्यात विविध पेयांना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये नारळ पाणी, विविध फळांचा रस, कैरीचे पन्हे, सोलकढी, गूळपाणी इत्यादी उत्तम आहेत. आंबा, आवळा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, चिंच, संत्रे, मोसंबी, कलिंगड, खरबूज अशा आंबट गोड फळांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभूळ, करवंदासारख्या गावरान मेव्याचा जरूर वापर करावा. शक्‍यतो ताजी फळे खावीत. सोबत मनुके, किसमिस, अंजीर, खजूर या सुक्‍यामेव्याचाही उत्तम फायदा उन्हाळ्यात होतो.

एका वेळी एकच फळाचा आस्वाद घ्यावा. मिक्‍स्ड फ्रूट प्लेट, मिल्कशेक, फ्रूट कस्टर्ड, जॅम्स, जेली व इतर आधुनिक आहारीय पदार्थ यांना आयुर्वेदात स्थान नाही. यांचे बरेच दुष्परिणाम होतात व दीर्घकाळ शरीराला त्रासही देत राहतात. आज काल बाजारात मिळणाऱ्या फळांचे ज्यूस हे प्रक्रिया केलेले असतात. त्यांचा वापर अल्प प्रमाणातच करावा. त्याचप्रमाणे कार्बोनेटेड शीतपेयांमुळे शरीर अजूनच रूक्ष बनते. चांगल्या माठातले नैसर्गिक प्रक्रियेने थंड झालेले पाणी याला उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे. त्यात धने, जिरे घातल्यास उन्हाळ्यात होणारा लघवीचा त्रास कमी होते. वाळा, चंदन कपूर घातल्यास शरीर थंड राहते वा पुदिना, गूळ, लिंबू घातल्यास पचन व्यवस्थित राहते. याचप्रमाणे ऊस, गूळ, खडीसाखर, साखर, बत्तसे यांचाही उपयोग तितकाच महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पाकात केलेले पदार्थ जसे मोरावळा, मोरांबा, आवळा कॅंडी, लिंबाचे गोड लोणचे, सरबत यांचा उपयोग करावा.

Tags: arogya jagarayurvedasummer
Previous Post

“छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवा”

Next Post

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; कापूस बियाण्यांच्या दरात वाढ

शिफारस केलेल्या बातम्या

जाणून घ्या, ‘गुळ’ आणि त्याचे औषधी उपयोग; आजच ट्राय करा..!
latest-news

जाणून घ्या, ‘गुळ’ आणि त्याचे औषधी उपयोग; आजच ट्राय करा..!

16 mins ago
फिटनेस : मानसिक स्वास्थासाठी योगासने
आरोग्य जागर

फिटनेस : मानसिक स्वास्थासाठी योगासने

2 days ago
आरोग्य वार्ता :  लहान मुलांचे दंतोपचार
आरोग्य जागर

आरोग्य वार्ता : लहान मुलांचे दंतोपचार

2 days ago
आरोग्य वार्ता : हसत खेळत शुगर कंट्रोल
आरोग्य जागर

आरोग्य वार्ता : हसत खेळत शुगर कंट्रोल

2 days ago
Next Post
शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; कापूस बियाण्यांच्या दरात वाढ

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; कापूस बियाण्यांच्या दरात वाढ

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: arogya jagarayurvedasummer

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही