सुजय विखेंचे अमोल कोल्हेंना सडेतोड उत्तर; म्हणाले,”नगरच्या अग्नितांडवातील १२ रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?”