31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कडेकोट नाका-बंदी

Updated On:

कोल्हापूर  – 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदी करण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

सध्या रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंत जमावबंदी असल्यामुळे नागरिकांनी 31 डिसेंबर घरात साजरा करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या राज्यबॉर्डर वर नाकाबंदी सुरू असून गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणारी गोव्याच्या मद्याची तस्करी रोखण्यासाठीही विशेष पथके तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेषत: कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात शहरांतर्गत नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे..

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार