मुंबई

शहरांची ओळख कायम ठेवून विकास – मुख्यमंत्री

नागपूर मेट्रोच्या ॲक्वालाईनचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: प्रत्येक शहराची ओळख आणि त्याचा चेहरामोहरा कायम ठेवून विकास कामे करावीत. पायाभूत सुविधा...

‘एअर इंडियाची केंद्र करणार विक्री; कंपनीचे खासगीकरण करण्याचा डाव’

हजारो कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य टांगणीला मुंबई: एकेकाळी देशाचे भूषण समजली जाणारी एअर इंडिया कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे....

गणेश आचार्यवर महिलेने केले गंभीर आरोप

मुंबई - बॉलिवूडचे कोरियोग्राफर गणेश आचार्य हे नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या  हटके अंदाजातील  कोरियोग्राफीमुळे ते नेहमी चर्चेत असतात....

मुंबईतही शाहीनबाग प्रमाणे महिलांचे धरणे आंदोलन सुरू

मुंबई - दिल्लीच्या शाहीनबाग भागात गेले सुमारे दोन महिने मुस्लिम महिलांनी सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू ठेवले...

Corona virus: चीनहून आलेल्या प्रवाशांच्या प्रकृतीची होणार विचारपूस

राज्य साथरोग नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई: करोना व्हायरस आजाराच्या अनुषंगाने राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक आज येथे घेण्यात आली....

शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईबाग

शेकडो महिला निदर्शक नागपाड्यात जमल्या; निदर्शने सुरू मुंबई : नवी दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा भागात...

मला हिंदू हृदयसम्राट संबोधू नका – राज ठाकरे

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष 'राज ठाकरे' यांच्या उपस्थितीत आज (दि. २७) मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे....

सरकारच्या महत्वकांक्षी नाईट लाईफला पहिल्या रात्री थंड प्रतिसाद

मुंबई : राज्यात प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त काढला होता. त्यानुसार मुंबईत आता...

महाराष्ट्रात बाळासाहेब आणि शरद पवार हे दोनच विठ्ठल – संजय राऊत

मुंबई - बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी चाळीतल्या, सर्व सामान्य पोरांना मंत्री बनवलंय आहे... महाराष्ट्रात दोनच विठ्ठल आहेत......

शिवभोजन थाळीला जोरदार प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 11,274 थाळींची विक्री

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा काल (दि. 26) पासून सुरुवात झाली...

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन मुंबई:  वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता...

विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे – राज्यपाल 

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मुख्य समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण  मुंबई: शहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. राज्यात...

आठवडाभरात ठाकरे सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय! वाचा सविस्तर

दि. 19 जानेवारी  2020 राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 17 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन. 55 हजार स्पर्धकांचा...

दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी एल्गारचा तपास एनआयएकडे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात केलेल्या घाईमुळे केंद्र सरकारच्या हेतूवर...

शिवसेनेच्या टीकेवर मनसेचे सडेतोड उत्तर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नुकतेच पहिले अधिवेशन पार पडला. त्यात मनसेने कात टाकत आपल्या पक्षाची नव्याने ध्येयधोरणे ठरवत...

नाईट लाईफविषयी अजून तरी… -अमृता फडणवीस

मुंबई - मुंबईमध्ये नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं  काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट...

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तब्बल 20 जण जखमी झाल्याचे...

मुंबईतील आर. के. स्टुडिओच्या जागेवर गोदरेज कंपनीचे गृहसंकुल

नवी दिल्ली - मुंबईतील चेंबुरभागात प्रख्यात अभिनेते राजकपुर यांच्या मालकीच्या आर. के. स्टुडिओच्या जागी आता गोदरेज कंपनीने गृहसंकुल उभारायला...

अजूनही वेळ गेली नाही, आम्ही सरकार बनवू शकतो- आठवले 

आठवलेंचा राज ठाकरेंना सुद्धा सल्ला  मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन काल मुंबईत पार पडले. यावेळी राजकारणाला कलाटणी देणारे काही विषय...

गरीब, गरजू नागरिकांनाच शिवभोजन द्या – छगन भुजबळ

शिवभोजन योजनेच्या तयारीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा मुंबई: प्रजासत्ताक दिनापासून सुरु होणाऱ्या शिवभोजन योजनेचा लाभ देताना स्वच्छ व शुद्ध जेवणाकडे लक्ष ठेवा....