गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पांडुरंगाचे चरणस्पर्श दर्शन सुरु करा, अन्यथा…

Updated On:
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पांडुरंगाचे चरणस्पर्श दर्शन सुरु करा, अन्यथा…

मुंबई – गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पंढरपूरच्या पांडुरंगाचे चरणस्पर्श दर्शन सुरु करा, अन्यथा हजारो भाविकांसह थेट गाभाऱ्यात प्रवेश करुन चरणस्पर्श करत दर्शन घेऊ, असा इशारा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसरकारला दिला आहे.

दरम्यान, मागील दोन वर्ष कोरोनामुळे सगळीकडे निर्बंध लादले आहेत. मंदीरांवरही निर्बंध लादण्यात आले आहे. आता काही दिवसांपासून मंदिर सुरु करण्यात आली आहेत पण अजुनही पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात चरणस्पर्श दर्शन सुरु करण्यात आलेले नाही.

आणखी संबंधित बातम्या

Pandharpur-Ghuman Cycle pilgrimage : पंढरपूर ते घुमान पंजाब 2,500 किमी सायकलवारी; 20 ते 80 वर्षांपर्यंतचे सायकलपटू सहभागी होणार

2026-09-30 21:38:43

Pandharpur-Ghuman Cycle pilgrimage : पंढरपूर ते घुमान पंजाब 2,500 किमी सायकलवारी; 20 ते 80 वर्षांपर्यंतचे सायकलपटू सहभागी होणार

Administrative Division : मोठी बातमी! 'या' चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार; बावनकुळे यांची घोषणा

2026-09-23 21:22:14

Administrative Division : मोठी बातमी! 'या' चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार; बावनकुळे यांची घोषणा

Shrimant Bhausaheb Rangari: पंकजा मुंडे, हर्षवर्धन सपकाळांकडून भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

2026-09-22 07:49:48

Shrimant Bhausaheb Rangari: पंकजा मुंडे, हर्षवर्धन सपकाळांकडून भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

Pandharpur Temple : विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे होणार संवर्धन; 3 दिवस मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन बंद राहणार

2026-09-14 18:02:38

Pandharpur Temple : विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे होणार संवर्धन; 3 दिवस मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन बंद राहणार

Pandharpur : पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद

2026-08-18 21:05:59