Cricket : श्रीलंकेच्या बड्या क्रिकेटपटूचा भीषण अपघात; कारचा चेंदामेंदा, प्रकृती चिंताजनक…! चाहत्यांना झाली ऋषभ पंतची आठवण….

Lahiru Thirimanne Accident : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याला गुरुवारी अनुराधापुरा येथे झालेल्या भीषण कार अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो त्याच्या गाडीतून प्रवास करत होता. त्यांची कार समोरून येणाऱ्या वाहनाला धडकली. त्यानंतर त्याला अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.  अनुराधापुरा हे श्रीलंकेचे प्रमुख शहर आहे जे राष्ट्रीय राजधानी कोलंबोपासून 205 किलोमीटर अंतरावर … Continue reading Cricket : श्रीलंकेच्या बड्या क्रिकेटपटूचा भीषण अपघात; कारचा चेंदामेंदा, प्रकृती चिंताजनक…! चाहत्यांना झाली ऋषभ पंतची आठवण….