महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियम लीग स्पर्धेत 8 संघ सहभागी

पुणे -हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियम लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुण्यातील नामांकित 8 निमंत्रित संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धा आजपासून सुरु होणार आहे. स्पर्धेत हेमंत पाटील अकादमी, केडन्स अकादमी, डेक्कन जिमखाना क्‍लब, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, हेमंत पाटील अकादमी ब, पूना क्‍लब, आर्यन्स क्रिकेट क्‍लब, युनायटेड क्रिकेट अकादमी हे नामवंत 8 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.