मुंबई- कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही शिरकाव केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चिरंजीवी’ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड करत आहे.
Actor Chiranjeevi K tests positive for COVID19. He is asymptomatic.
He had met Telangana CM KC Rao last week.
(Photo source: Chiranjeevi’s Instagram) pic.twitter.com/Sy3vXKoGvI
— ANI (@ANI) November 9, 2020
दरम्यान, यापूर्वी ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. अभिनेते ‘चिरंजीवी’ यांचा देशातच नव्हे तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन आणि हटके अंदाजामुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत.
ఆచార్య షూటింగ్ ప్రారంభించాలని,కోవిడ్ టెస్ట్ చేయించుకున్నాను. రిజల్ట్ పాజిటివ్. నాకు ఎలాంటి కోవిడ్ లక్షణాలు లేవు.వెంటనే హోమ్ క్వారంటైన్ అయ్యాను.గత 4-5 రోజులుగా నన్ను కలిసినవారందరిని టెస్ట్ చేయించుకోవాలిసిందిగా కోరుతున్నాను.ఎప్పటికప్పుడు నా ఆరోగ్య పరిస్థితిని మీకు తెలియచేస్తాను. pic.twitter.com/qtU9eCIEwp
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) November 9, 2020