Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

किरीट सोमैय्या यांना डच्चू; मनोज कोटक ईशान्य मुंबईतून भाजपचे उमेदवार

by प्रभात वृत्तसेवा
April 4, 2019 | 6:50 am

नवी दिल्ली – शिवसेनेच्या विरोधापुढे लोटांगण घालत भारतीय जनता पक्षाने ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैय्या यांना डच्चू दिला. भाजपने मनोट कोटक यांना ईशान्य मुंबईतून मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जे. पी. नड्डा यांनी आज महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील सहा उमेदवारांची 16 वी यादी जाहीर केली. शिवसेनेचा कडाडून विरोध लक्षात घेता भाजपने ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैय्या यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी मनोज कोटक यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

भाजपने ईशान्य मुंबईचा उमेदवार वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामुळे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती. मुंबईतील नालेसफाई आणि रस्त्ये बांधणीत खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत सोमैय्या यांनी सेनेविरूध्द रान पेटविले होते. याच कारणामुळे सेनेने सोमैय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

Join our WhatsApp Channel
Tags: 2019 loksabha elections२०१९ लोकसभा निवडणूकbjpBJP-Shiv Sena AlliancecongressloksabhaLoksabhaElection2019rahul gandhishivsenaभाजपभारतीय जनता पक्षलोकसभालोकसभा आचारसंहितालोकसभा निवडणुक आचार संहितालोकसभा निवडणूकसत्तेबाजीसत्तेबाजी2019
SendShareTweetShare

Related Posts

Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
latest-news

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

May 18, 2025 | 9:43 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!