\n\n#WATCH Delhi: Security at Gate No. 1 in Parliament on alert after BJP MP Vinod Kumar Sonkar’s car damaged as spikes placed at a distance of a boom barrier at the gate got activated after a car accidentally touched the boom barrier. pic.twitter.com/C3eAtYBSBL
\n— ANI (@ANI) March 3, 2020
\n13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा सहभाग होता. या हल्ल्याचा सूत्रधार काश्मीरी दहशतवादी अफजल गुरु हा होता. या हल्ल्याच्या कटात दोषी आढळल्यानंतर त्याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती.