म्हणून दोघे मायलेक सभागृहात शेजारी बसणार नाही

नवी दिली- बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता सनी देओल या दोघांनीही २०१९ लोकसभा निवडणुकीत जोरदार यश संपादन केले आहे. सनी देओल हे पंजाब मधील गुरुदासपूर लोकसभा मदतदार संघातून विजयी झाले आहेत. तर, हेमा मालिनी या मधुरेतून विजयी झाल्या आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर हे दोघे मायलेक सभागृहात आपली उपस्थिती दर्शवतील. पण हे दोघे सभागृहात शेजारी बसू शकणार नाहीत. कारण, हेमा मालिनी या जेष्ठ खासदार असल्याने ते पुढच्या रांगेत बसतील. तर सनी देओल हे नवनिर्वाचित खासदार असल्याने ते मागच्या रांगेत बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.