\n

शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा सामना बराच वेळ थांबला होता. श्रीलंकेच्या डावाच्या 47व्या षटकात सरडा (लिजर्ड) सीमारेषा ओलांडून मैदानात घुसला. सरडा मैदानात शिरल्याचे पाहून खेळाडू तसेच पंचही आश्चर्यचकित झाले. 47व्या षटकात निजत मसूद हा श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला गोलंदाजी करत होता. या दरम्यान, सीमारेषेवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने सामना थांबवण्यास सांगितले.

\n
\n

Earlier snakes and now a monitor lizard.

\n

– Sri Lanka is the home of uninvited guests on the field. 🥶pic.twitter.com/3uG8Hfs2L6

\n

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2024

\n

\n

काही वेळाने मॉनिटर सरड्याला मैदानाबाहेर नेण्यात आले आणि सामना पुन्हा सुरू झाला. अशाप्रकारे खेळ थांबण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सापामुळे देखील असाच सामना थांबविण्यात आला होता.

\n

श्रीलंकेची 410 धावांपर्यत मजल… 

\n

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. रहमतने सर्वाधिक 91 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनीही निराशा केली. अँजेलो मॅथ्यूजच्या 141 धावांच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात 6 गडी गमावून 410 धावा केल्या आहेत.

\n
\n

A dominant day for the Lions! The scoreboard reading 410/6 at stumps – a lead of 212 against Afghanistan. #SLvAFG pic.twitter.com/Ie9eRRytEt

\n

— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 3, 2024

\n

\n

श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती. मधुशंका आणि करुणारत्ने यांच्यात पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. मधुशंका 37 धावा करून बाद झाला तर दिमुथ 77 धावा करून बाद झाला. कुशल मेंडिस 10 आणि कर्णधार धनंजय खाते न उघडता बाद झाले. दिनेश चंडीमलने 107 आणि अँजेलोने 141 धावा केल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/liz-s.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sl-vs-afg-test-earlier-snakes-and-now-a-monitor-lizard-sri-lanka-is-the-home-of-uninvited-guests-on-the-field#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/liz-s.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/sl-vs-afg-test-earlier-snakes-and-now-a-monitor-lizard-sri-lanka-is-the-home-of-uninvited-guests-on-the-field#webpage","name":"SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….","url":"https://www.dainikprabhat.com/sl-vs-afg-test-earlier-snakes-and-now-a-monitor-lizard-sri-lanka-is-the-home-of-uninvited-guests-on-the-field","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sl-vs-afg-test-earlier-snakes-and-now-a-monitor-lizard-sri-lanka-is-the-home-of-uninvited-guests-on-the-field#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/liz-s.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/sl-vs-afg-test-earlier-snakes-and-now-a-monitor-lizard-sri-lanka-is-the-home-of-uninvited-guests-on-the-field#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/sl-vs-afg-test-earlier-snakes-and-now-a-monitor-lizard-sri-lanka-is-the-home-of-uninvited-guests-on-the-field","name":"SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video…."}}]}}}

SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….

Updated On:
SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….

Sri Lanaka vs Afghanistan Test Match : कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीदरम्यान, प्रेक्षकांनी मैदानावर एक विचित्र दृश्य पाहिले. श्रीलंकेच्या डावात मैदानावर मॉनिटर लिजर्ड (सरडा) दिसला, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. सरडा पाहून सीमारेषेजवळ उभे असलेले क्षेत्ररक्षक आणि इतर सदस्य चांगलेच घाबरले आणि पळू लागले.

शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा सामना बराच वेळ थांबला होता. श्रीलंकेच्या डावाच्या 47व्या षटकात सरडा (लिजर्ड) सीमारेषा ओलांडून मैदानात घुसला. सरडा मैदानात शिरल्याचे पाहून खेळाडू तसेच पंचही आश्चर्यचकित झाले. 47व्या षटकात निजत मसूद हा श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला गोलंदाजी करत होता. या दरम्यान, सीमारेषेवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने सामना थांबवण्यास सांगितले.

काही वेळाने मॉनिटर सरड्याला मैदानाबाहेर नेण्यात आले आणि सामना पुन्हा सुरू झाला. अशाप्रकारे खेळ थांबण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सापामुळे देखील असाच सामना थांबविण्यात आला होता.

श्रीलंकेची 410 धावांपर्यत मजल… 

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. रहमतने सर्वाधिक 91 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनीही निराशा केली. अँजेलो मॅथ्यूजच्या 141 धावांच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात 6 गडी गमावून 410 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती. मधुशंका आणि करुणारत्ने यांच्यात पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. मधुशंका 37 धावा करून बाद झाला तर दिमुथ 77 धावा करून बाद झाला. कुशल मेंडिस 10 आणि कर्णधार धनंजय खाते न उघडता बाद झाले. दिनेश चंडीमलने 107 आणि अँजेलोने 141 धावा केल्या.

आणखी संबंधित बातम्या

Basil Rajapaksa : बसिल राजपक्षेंविरोधात इंटरपोलची मदत घेणार; श्रीलंकेच्या पोलिसांची माहिती

2026-09-19 21:15:50

Basil Rajapaksa : बसिल राजपक्षेंविरोधात इंटरपोलची मदत घेणार; श्रीलंकेच्या पोलिसांची माहिती

Sri Lanka El Nino : अल निनोच्या प्रभावामुळे श्रीलंकेत पिण्याच्या पाण्याची टंचाई

2026-09-08 20:37:50

Sri Lanka El Nino : अल निनोच्या प्रभावामुळे श्रीलंकेत पिण्याच्या पाण्याची टंचाई

Namal Rajapaksa : नमल राजपक्षे यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक

2026-09-05 22:01:28

Namal Rajapaksa : नमल राजपक्षे यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक

Womens Champions Trophy : आयसीसीचा श्रीलंकेला मोठा दणका! चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हिरावले, स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की

2026-08-30 17:03:39

Womens Champions Trophy : आयसीसीचा श्रीलंकेला मोठा दणका! चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हिरावले, स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की

Singer Pass Away : संगीत विश्वावर शोककळा ! 'या' प्रसिद्ध गायिकेचं निधन

2026-08-21 15:37:31

Singer Pass Away : संगीत विश्वावर शोककळा ! 'या' प्रसिद्ध गायिकेचं निधन