“साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो, अन् सुप्रियाला राहिलेलं बघायला सांगतो”; भटक्या जनावरांबाबत अजित पवारांचं खास शैलीत उत्तर