\n

किम जोंग उनचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या किम जोंग उनला पाहून अनेकांना धक्का बसला, कारण त्याचं वजन फारच कमी झालेलं होतं. परंतु वजन कमी झाल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिक फक्त तर्क -वितर्क लढवत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तरुणाने सांगितलं की, “किम जोंग उन फारच बारीक आणि अशक्त दिसत आहे. त्याची ती अवस्था पाहून आमच्या डोळ्यात पाणी तरळलं.”

\n

खरंतर किम जोंग उनच्या वजनाबाबतची चर्चा सर्वात आधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाली होती, कारण तो मोठ्या काळानंतर कॅमेऱ्याच्या समोर आला होता. तेव्हापासून सगळेच जण त्याच्या प्रकृतीविषयी विविध अंदाज बांधू लागले होते.

\n

आता सगळ्यांच्या नजरा केवळ किम जोंग उनच्या तब्येतीवर खिळल्या आहेत. उत्तर कोरियात त्याची हुकूमशाही आहे. त्याने घेतलेल्या क्रूर निर्णयांची सातत्याने चर्चा असते. परंतु त्याचं वजन कमी होणे यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे सगळ्यांना किम जोंग उनच्या कमी झालेल्या वजनाची चिंता सतावत आहे

\n

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्या वजनात लक्षणीय घट; व्हिडीओ पाहून नागरिक चिंतेत","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/kim-jong-un.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/significant-weight-loss-for-north-korean-dictator-kim-jong-un-citizens-worried-after-watching-the-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/kim-jong-un.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/significant-weight-loss-for-north-korean-dictator-kim-jong-un-citizens-worried-after-watching-the-video#webpage","name":"उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्या वजनात लक्षणीय घट; व्हिडीओ पाहून नागरिक चिंतेत","url":"https://www.dainikprabhat.com/significant-weight-loss-for-north-korean-dictator-kim-jong-un-citizens-worried-after-watching-the-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/significant-weight-loss-for-north-korean-dictator-kim-jong-un-citizens-worried-after-watching-the-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/kim-jong-un.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/significant-weight-loss-for-north-korean-dictator-kim-jong-un-citizens-worried-after-watching-the-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/significant-weight-loss-for-north-korean-dictator-kim-jong-un-citizens-worried-after-watching-the-video","name":"उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्या वजनात लक्षणीय घट; व्हिडीओ पाहून नागरिक चिंतेत"}}]}}}

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्या वजनात लक्षणीय घट; व्हिडीओ पाहून नागरिक चिंतेत

Updated On:
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्या वजनात लक्षणीय घट; व्हिडीओ पाहून नागरिक चिंतेत

मुंबई : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायमच चर्चेत  असतात. आता पुन्हा एकदा किम जोंग उन चर्चेत आलेत आहेत.  यावेळी ते कोणत्या निर्णयामुळे नाही तर त्यांच्या घटलेल्या वजनामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांचे कमी झालेले वजन पाहून उत्तर कोरियाचे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

किम जोंग उन यांच्या प्रकृतीविषयी मध्यंतरी काही ना काही बातम्या येत होत्या. परंतु आता एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या किम जोंग उन यांचे घटलेले  वजन पाहून अनेकांना धक्का बसला आहे. किम जोंग उनचे वजन सातत्याने कमी होत आहे. काही महिन्यांमधील त्यांचे फोटो पाहता त्याचे वजन आधीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ते आधीपेक्षा बारीक झाले  आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

किम जोंग उनचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या किम जोंग उनला पाहून अनेकांना धक्का बसला, कारण त्याचं वजन फारच कमी झालेलं होतं. परंतु वजन कमी झाल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिक फक्त तर्क -वितर्क लढवत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तरुणाने सांगितलं की, “किम जोंग उन फारच बारीक आणि अशक्त दिसत आहे. त्याची ती अवस्था पाहून आमच्या डोळ्यात पाणी तरळलं.”

खरंतर किम जोंग उनच्या वजनाबाबतची चर्चा सर्वात आधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाली होती, कारण तो मोठ्या काळानंतर कॅमेऱ्याच्या समोर आला होता. तेव्हापासून सगळेच जण त्याच्या प्रकृतीविषयी विविध अंदाज बांधू लागले होते.

आता सगळ्यांच्या नजरा केवळ किम जोंग उनच्या तब्येतीवर खिळल्या आहेत. उत्तर कोरियात त्याची हुकूमशाही आहे. त्याने घेतलेल्या क्रूर निर्णयांची सातत्याने चर्चा असते. परंतु त्याचं वजन कमी होणे यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे सगळ्यांना किम जोंग उनच्या कमी झालेल्या वजनाची चिंता सतावत आहे

आणखी संबंधित बातम्या

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

2026-10-06 22:27:12

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

2026-10-05 21:57:39

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

2026-10-04 19:25:58

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

Nepal Floods : नेपाळ हिमस्खलनातील आणखी दोन मृतदेह सापडले; अजूनही किमान १२ गिर्यारोहक बेपत्ता

2026-09-28 19:39:19

Nepal Floods : नेपाळ हिमस्खलनातील आणखी दोन मृतदेह सापडले; अजूनही किमान १२ गिर्यारोहक बेपत्ता