धक्कादायक ! विषारी ताडी प्यायल्याने दोन युवकांचा मृत्यू,तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु

Updated On:

पुणे (बारामती) – बारामती तालुक्यातील माळेगांव बुद्रुक येथील दोन युवकाचा विषारी ताडी पिल्याने मृत्यू झालाय. तर तीन जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांच्यावर बारामतीतील सिल्व्हर ज्युबली या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.राजू लक्ष्मण गायकवाड व हनुमंता मारुती गायकवाड अशी मृत्यू झालेल्या युवकांची नांवे आहेत. बारामती तालुक्यातील विषारी ताडी पिल्याने मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे..

विषारी ताडी पिऊन युवकांचा मृत्यू होत असताना देखील राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणा बारामती तालुक्यातील अवैद्य ताडीविक्रेत्यांवर कुठलीच ठोस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप विषारी ताडीचे सेवन केलेल्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Baramati Farmer Protest: "आता आश्वासन नको, पाणी द्या!" जनाई-शिरसाईच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; उपोषणाचा इशारा

2026-10-02 03:30:34

Baramati Farmer Protest: "आता आश्वासन नको, पाणी द्या!" जनाई-शिरसाईच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; उपोषणाचा इशारा

Baramati News: बारामतीत शाळांच्या गणवेश खरेदीवरून वाद पेटला! घोटाळा झाल्याचा आरती शेंडगे यांचा आरोप...वाचा सविस्तर

2026-09-29 04:00:52

Baramati News: बारामतीत शाळांच्या गणवेश खरेदीवरून वाद पेटला! घोटाळा झाल्याचा आरती शेंडगे यांचा आरोप...वाचा सविस्तर

Narendra Modi Baramati Visit: "मिशन बारामती"नंतर मोठं राजकीय वळण! नरेंद्र मोदी पुन्हा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात...नेमकं कारण काय?

2026-09-29 03:45:15

Narendra Modi Baramati Visit: "मिशन बारामती"नंतर मोठं राजकीय वळण! नरेंद्र मोदी पुन्हा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात...नेमकं कारण काय?

Baramati News: बारामतीचा जिरायती पट्टा अजूनही तहानलेलाच! तलाव-तळे कोरडे , पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल

2026-09-29 03:15:31

Baramati News: बारामतीचा जिरायती पट्टा अजूनही तहानलेलाच! तलाव-तळे कोरडे , पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल

Baramati News : युगेंद्र पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांची विचारपूस

2026-09-17 07:30:13

Baramati News : युगेंद्र पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांची विचारपूस