धक्कादायक! मॅकडोनाल्डसच्या माजी सीईओने बनवले अश्लील व्हिडीओ; न्यायालयाने ठोठावला साडेदहा कोटी डॉलर्सचा दंड

Updated On:
धक्कादायक! मॅकडोनाल्डसच्या माजी सीईओने बनवले अश्लील व्हिडीओ; न्यायालयाने ठोठावला साडेदहा कोटी डॉलर्सचा दंड

न्यूयॉर्क : मॅकडोनाल्डसचे माजी सीईओ स्टीव्ह इस्टरब्रूक यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे  अश्लिल व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कंपनीने दाखल केलेल्या खटल्यात स्टीव्ह यांना साडेदहा कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टीव्ह यांनी रोख रक्कम आणि शेअर्सच्या माध्यमातून दंडाची रक्कम कंपनीला परत केली आहे. स्टीव्ह यांनी कंपनीत सीईओ पदावर असताना तीन कर्मचार्यांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. हा आरोप त्यांनी सुरुवातीला धुडकावून लावला होता. मात्र नंतर त्यांचे पितळ उघडे पडले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी एका कर्मचार्याशी लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. पुढील तपासादरम्यान त्यांचे आणखी दोघा कर्मचार्यांशी संबंध उघडकीस आले. यातून स्टीव्ह यांनी सीईओ पदाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले.

आणखी संबंधित बातम्या

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

2026-10-06 22:27:12

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

2026-10-05 21:57:39

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

2026-10-04 19:25:58

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

Nepal Floods : नेपाळ हिमस्खलनातील आणखी दोन मृतदेह सापडले; अजूनही किमान १२ गिर्यारोहक बेपत्ता

2026-09-28 19:39:19

Nepal Floods : नेपाळ हिमस्खलनातील आणखी दोन मृतदेह सापडले; अजूनही किमान १२ गिर्यारोहक बेपत्ता