\nवसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लीक केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

\n

व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, या घटनेची दखल पंजाब महिला आयोग तसेच पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांनी घेतली आहे. ही अतिशय गंभीर घटना असून चौकशी सुरू आहे. आरोपींना निश्चितच शिक्षा मिळेल, असे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी सांगितले. तर गुन्हेगारांस सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी, असे आवाहन शिक्षणमंत्री हरजो सिंग बैंस यांनी केले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"धक्कादायक! पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/punjab.jpeg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shocking-eight-female-students-attempt-suicide-in-punjab-a-student-took-an-extreme-step-after-a-private-video-was-leaked#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/punjab.jpeg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shocking-eight-female-students-attempt-suicide-in-punjab-a-student-took-an-extreme-step-after-a-private-video-was-leaked#webpage","name":"धक्कादायक! पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल","url":"https://www.dainikprabhat.com/shocking-eight-female-students-attempt-suicide-in-punjab-a-student-took-an-extreme-step-after-a-private-video-was-leaked","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shocking-eight-female-students-attempt-suicide-in-punjab-a-student-took-an-extreme-step-after-a-private-video-was-leaked#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/punjab.jpeg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shocking-eight-female-students-attempt-suicide-in-punjab-a-student-took-an-extreme-step-after-a-private-video-was-leaked#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shocking-eight-female-students-attempt-suicide-in-punjab-a-student-took-an-extreme-step-after-a-private-video-was-leaked","name":"धक्कादायक! पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल"}}]}}}

धक्कादायक! पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

Updated On:
धक्कादायक! पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

नवी दिल्ली : पंजाबमधील चंदीगड विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाआहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला जात आहे. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानेही घेतली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत.

मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीच्या आठ विद्यार्थिनींनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केला. याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने 60 विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शिमल्यात राहणाऱ्या एका मित्राला पाठवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लीक केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, या घटनेची दखल पंजाब महिला आयोग तसेच पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांनी घेतली आहे. ही अतिशय गंभीर घटना असून चौकशी सुरू आहे. आरोपींना निश्चितच शिक्षा मिळेल, असे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी सांगितले. तर गुन्हेगारांस सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी, असे आवाहन शिक्षणमंत्री हरजो सिंग बैंस यांनी केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी