Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सपा नेत्यावर केले ‘हे’ गंभीर आरोप

by प्रभात वृत्तसेवा
October 12, 2021 | 2:38 pm
in latest-news, Top News, मुख्य बातम्या, राष्ट्रीय
धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सपा नेत्यावर केले ‘हे’ गंभीर आरोप

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या तरुणाने मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव विमलेश कुमार असे असून तो मैनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. युवकाने सपाच्या नेत्यावर त्यांचे शेत आणि जमीन घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र त्याने अदयाप कोणत्या नेत्याचे नाव घेतले नाही.

रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाला आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, सपाच्या नेत्याने त्या युवकाचे शेत आणि जमीन विकली. त्यांनी डीएम, एसडीएम यांच्याकडेही गेलो पण त्यांनी दाद दिली नाही असा आरोप त्याने केला. तरुणाने असा दावा केला आहे की, तो हताशपणे दोनदा मुख्यमंत्री निवासस्थानी आला होता, पण तिथेही त्याचे म्हणणे ऐकले गेले नाही.

तो तिसऱ्यांदा मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये आला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचा होतं, पण त्याला भेटता आले नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल असे त्यांला सांगण्यात आले असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

Join our WhatsApp Channel
Tags: Chief Minister's residencecommit suicideconsumingnational newsoutsidepoisonyouth tried
SendShareTweetShare

Related Posts

Online Game
Top News

Online Game। ऑनलाइन गेमिंग : मनोरंजन की व्यसन?

July 14, 2025 | 5:15 pm
Eknath Shinde
Top News

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

July 14, 2025 | 5:03 pm
आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी
Top News

आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी

July 14, 2025 | 4:54 pm
Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी
latest-news

Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी

July 14, 2025 | 4:50 pm
Shubman Gill Breaks Rahul Dravid's Record in Anderson-Tendulkar Trophy
latest-news

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

July 14, 2025 | 4:32 pm
Nitin Gadkari
राष्ट्रीय

Nitin Gadkari : गडकरींनी कर्नाटकातील पुलाचे केले उदघाटन; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची अनुपस्थिती

July 14, 2025 | 4:29 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी

Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी

Stock Market: सेन्सेक्स घसरला! स्मॉलकॅप-मिडकॅप शेअर्सनी मिळवला नफा, गुंतवणूकदारांनी कमावले ₹96,000 कोटी

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

Nitin Gadkari : गडकरींनी कर्नाटकातील पुलाचे केले उदघाटन; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची अनुपस्थिती

शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार; अंतराळात 18 दिवसांत काय-काय केले जाणून घ्या –

Mobile Phones : आता सरकारकडूनच मिळणार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना १ लाखांचा मोबाइल फोन

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल ! काय आहे नेमकं प्रकरण?

IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!