Shivsena MLA Disqualification Result Live | विधानसभा अध्यक्ष नार्वेकर सेट्रंल हाॅलमध्ये दाखल; निकालाचे वाचन सुरू, थेट प्रक्षेपण येथे पहा..

Updated On:

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दीड वर्षापूर्वी दोन गटात विभागलेल्या शिवसेनेत सुरू झालेली कायदेशीर लढाई आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला अवघी काही मिनिटे बाकी आहेत. या निकालाकडे फक्त राज्याचंच नाहीतर देशांचं लक्ष लागलेलं आहे.  दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी 4 वाजता विधानभवनात सेंट्रल हॉलमध्ये अध्यक्ष करणार निकालाच वाचन करणार होते. मात्र या प्रकियेला उशीर झाला असून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेट्रंल हाॅलमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाचे आणि त्यानंतर सहकार्य केल्याबदल दोन्ही गटाच्या वकिलांचे देखील आभार मानले आहेत. तसेच सर्वांना निकालाची प्रत प्रत्येकाला देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

निकाल वाचन सुरू असून तुम्ही याचे थेट प्रक्षेपण येथे पाहू शकता.👇👇👇👇👇👇

दरम्यान, विधानभवानाच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार आणि वकील दाखल झाले आहेत. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन