थेऊर : शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

Updated On:

थेऊर –वाघोली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत हाती भिवबंधन बांधले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांना प्रभागातील विविध भागातील युवकांनी पाठिंबा दर्शवत भगवा हाती घेतला आहे.

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आव्हान असणार आहे. आगामी काळात शिवसेनेत आणखी काही दिग्गजांचे स्वागत केले जाईल, असे सांगून कटके यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना नियुक्‍तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह पक्ष नेत्यांनी कटके तसेच नवनियुक्‍तांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाघोली येथील मोहसीन शेख व सलमान शेख मित्र परिवारतील आक्रम सय्यद, इम्रान शेख, अल्ताफ सय्यद, सादीक खान, कृष्णा मगर, निशांत खान, नयीम शेख, फिरोज सय्यद, आरीफ सय्यद, समीर खान फिरोज शेख, अमिर शेख, वसीम शेख, तोसीक शेख, विकास रामसिंग, सोहेल मनियार, केतन हटीहर, साजन मुल्ला, आसीफ खान, शाहरूख खान, इरफान शेख, स्वप्नील शिंदे, फिरोज शेख, विकी जाधव, मचींद्र म्हस्के, इरफान शेख, अमर यरकर, दयानंद जाधव, जावेद शेख, शरीफ खान, अझर भुजावर यांच्यासह गोविंद बाळासाहेब गोरे मित्र परिवारातील मीननाथ गोरे, विकास गोरे, संदीप बंटीगोरे, बाळासाहेब गोरे, लहू मंचरे, सागर गोरे, रोहन गोरे, हर्षद गोरे, युवराज गोरे, सुजीत गोरे, बंडू गावडे, मंगेश गोरे, आकाश गोरे, स्वप्नील गोरे, अभिषेक गोरे, सचिन गोरे, अमोल पवार, संतोष लेंडे, यश लेंडे बैंक, दत्ता लोकरे, सागर गोरे, साहील गोरे, ओंकार गोरे, निखील गोरे, स्वप्निल लोकरे, संतोष जाचक, संतोष हरगुडे, संदीप जाधवराव, संदीप जाधव, गणेश तांबे, राजु काळे, मनोज सातव, मंगेश सातव, सत्यवान सातव, रामदास दरेकर, दत्ता जगताप, सचिन उबाळे, पिंटू दळवी, पिंटू कटके, दादा कावडे, पंढरीनाथ सातव, सागर गोरे यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर कटके, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय सातव पाटील, रामकृष्ण सातव पाटील, वाघोली शहरप्रमुख दत्तात्रय बैंडावले, युवराज दळवी, राजेंद्र तांबे, पं.स.सदस्य सुरेश बापू सातव, सागर गोरे, संदीप तात्या शिंदे, पिंटू दळवी, नवनाथ गोगावले, मा. उपसरपंच मारुती आण्णा गाडे, गणेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Aaditya Thackeray : भाजप सरकारकडून मुंबई विमानतळ संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांची टीका

2026-10-05 21:30:25

Aaditya Thackeray : भाजप सरकारकडून मुंबई विमानतळ संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांची टीका

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

Sushma Andhare : क्लस्टर प्रकल्प, 5 कोटींची डिल... मिनाक्षी शिंदेंचं नाव घेत सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

2026-10-03 13:34:02

Sushma Andhare : क्लस्टर प्रकल्प, 5 कोटींची डिल... मिनाक्षी शिंदेंचं नाव घेत सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

Mumbai Police : ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला.! मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून ठाकरेसेना आणि मनसेचा निर्णय

2026-10-02 19:52:26

Mumbai Police : ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला.! मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून ठाकरेसेना आणि मनसेचा निर्णय