\n

विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणं चुकीचं आहे. पण इथे घडणं आणखी चुकीचं आहे, असंही मत शरद पवार यांनी मांडले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/www3.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sharad-pawars-reaction-on-girish-kubers-shaifek-case#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/www3.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/sharad-pawars-reaction-on-girish-kubers-shaifek-case#webpage","name":"कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….","url":"https://www.dainikprabhat.com/sharad-pawars-reaction-on-girish-kubers-shaifek-case","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sharad-pawars-reaction-on-girish-kubers-shaifek-case#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/www3.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/sharad-pawars-reaction-on-girish-kubers-shaifek-case#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/sharad-pawars-reaction-on-girish-kubers-shaifek-case","name":"कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…."}}]}}}

कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

Updated On:
कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

नाशिक – देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना नींदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी  गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणावर दिली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भाचा विवाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून चालू आहे.

हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. लोकशाहीत अधिकार असल्याने आपली मते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात.

विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणं चुकीचं आहे. पण इथे घडणं आणखी चुकीचं आहे, असंही मत शरद पवार यांनी मांडले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

2026-10-08 09:23:00

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

2026-10-05 06:45:02

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार

2026-10-03 13:14:18

Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Sharad Pawar: 'शेतकरी संकटात, सरकारने ताकद द्यावी!' पुरंदरच्या ओसाड रानातून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

2026-10-03 03:15:09

Sharad Pawar: 'शेतकरी संकटात, सरकारने ताकद द्यावी!' पुरंदरच्या ओसाड रानातून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला