Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

सत्ताधारी दबाव आणत असल्यामुळे पक्षगळती- शरद पवार

by प्रभात वृत्तसेवा
August 18, 2019 | 7:00 pm
A A
सत्ताधारी दबाव आणत असल्यामुळे पक्षगळती- शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला फ्रंटलची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला संपूर्ण राज्यातून महिला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष व नवी कार्यकारणी उभारण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत अनेक निर्णय घेतले गेले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनीही या बैठकीला आवर्जून उपस्थित राहत महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “राज्यात दोन वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या आहे. एका ठिकाणी पूरपरिस्थिती तर एका ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. देशातून अनेक ठिकाणाहून मदतीचा हात येत आहे. आज अशी परिस्थिती असतानाही आपण आलात याबद्दल आपले आभार.

लोकसभा निवडणूकीत निकाल वेगळा लागला. या निकालावर अनेकांमध्ये संशय निर्माण झालाय. याआधीही निवडणुका झाल्या मात्र यावर संशय निर्माण झाला नाही. लोकांकडून आता बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. जगात काहीच देशात बॅलट पेपरशिवाय निवडणूक होत आहे.

यासाठी देशातील सत्ताधाऱ्यांच्या व्यतिरिक्त पक्षांची बैठक घेण्यात आली. यासंदर्भात निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असे निवेदन दिले. मात्र अनेक मोठी मंडळी यात सामील असतानाही याला आयोगाकडून विरोध करण्यात आला. तरीदेखील आपण निवडणुकीला समोरे जायचे आहे.

पंतप्रधान सांगतात ७० वर्षांत जे घडल नाही ते मी केले. म्हणजे अटलजी, अडवाणी यांसारख्या नेत्यांनाही जे जमले नाही ते यांनी केले असा यांचा दावा आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, देशात महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत. देशात विकृत मनस्थिती निर्माण झाली आहे. यावर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार? महाराष्ट्राची दुसरी राजधनी नागपूर हे आज गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. आपले मुख्यमंत्री हे तिथलेच. यासाऱ्या विरोधी आवाज उठवण्याचे काम आपण करणे गरजेचे आहे.

आज देशात सबंध आर्थिक क्षेत्रात अडचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. अनेक मोठ्या कंपन्या आपले उत्पादन थांबवत आहे. यातून संकटात भर पडणार आहे. सामान्यांची खरेदीशक्ती कमी होत चालली आहे. याविरोधी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. कारखानदारी सोबत शेती हा विषय देखील गंभीर आहे. आत्महत्येचा आकडा यात वाढला आहे. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देताना मन अस्वस्थ होते. सरकारच्या तुटपुंज्या मदतीने त्यांचे ओझे कमी होत नाही. सावकारी कायदा राबवला जात असल्याने यात अनेक शेतकरी बळी पडत आहे व आत्महत्येचा आकडा वढतो आहे.

देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करण गरजेचे आहे. यातून पक्षाला फायदा आहेच त्यासोबतच राज्याला देखील मोठा फायदा आहे. राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचा हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.

आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहेत. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी.

निवडणुकीच्या तोंडावर अनेक मोठे निर्णय घेण्यात येतील. यात काश्मीरचा निर्णय घेतला. काश्मीरमध्ये परप्रांतियांनी जमीन घेण्यावर बंदी होती ती उठवण्यात आली. मात्र अशा प्रकारची ११ राज्ये देशात आहेत ज्यात परप्रांतियांना जमीन घेता येत नाही. त्यांचे निर्णय कधी घेणार? आमचे म्हणणे एकच आहे की देशात सर्व राज्याला समान कायदा असायला हवा.

येणाऱ्या निवडणुकीला सामोरे कसे जावे याकडे आपण प्रयत्न करत आहोत. यात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातील. माझा आग्रह हा आहे की आपण अडचणीतून जात आहोत. त्यासाठी तरुणांना व महिलांना पुढाकार देण्याचे काम होईल. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्यावतीने करण्याचा विचार केला जाईल.

येत्या २० तारखेला मुख्यमंत्र्यांना निवदेन देण्यात येईल यात शासनाने मदत केली तर ठीक नाहीतर रस्त्यावर उतरण्याचे काम होईल.

Tags: #MaharashtraFloodsChief Minister Devendra Fadnavisevmmumbaisharad pawar

शिफारस केलेल्या बातम्या

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका
Top News

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

48 mins ago
शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”
महाराष्ट्र

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”

2 hours ago
शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा सवाल,’…मग तेव्हा युती का तोडली’
Top News

शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा सवाल,’…मग तेव्हा युती का तोडली’

8 hours ago
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांचं ट्वीट चर्चेत
Top News

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांचं ट्वीट चर्चेत

9 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#RussiaUkraineWar : युक्रेन मधील स्नेक आयलंड मधून रशियाची माघार

उद्धव ठाकरे ‘ऍक्शन’मोडमध्ये; शिवसेना भवनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपला विचारला जाब…

#SLvIND 1ST WODI : दीप्तीची अष्टपैलू कामगिरी; भारताचा श्रीलंकेवर विजय

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

न्यायालयात पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला, स्फोटात एक पोलीस जखमी

#Startupindia : राज्यांच्या स्टार्ट अप क्रमवारीची 4 जुलै रोजी होणार घोषणा

Most Popular Today

Tags: #MaharashtraFloodsChief Minister Devendra Fadnavisevmmumbaisharad pawar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!