ते म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष म्हणून मला विश्वास आहे की, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण देशाचा दौरा करणारा नेता लोकांचा, विशेषत: उपेक्षित आणि गरीबांचा आवाज उठवेल. “काँग्रेस पक्ष न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शाश्वत तत्त्वांचे पालन करत लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
\nहेही वाचा
\nमविआच्या 96 : 96 : 96 फॉर्म्युल्याची चर्चा ; मित्रपक्षानं दिला विधानसभेसाठी 12 जागांचा प्रस्ताव
\n