Sharad Pawar Live | शरद पवार राजीनामा मागे घेणार?

Updated On:
Sharad Pawar Live  | शरद पवार राजीनामा मागे घेणार?

Sharad Pawar Live Press Conference on Resignation – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. राजीनाम्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता. राजीनाम्याच्या निर्णयावावर समितीमार्फत विचार करण्यात यावा असे शरद पवार यांनी सुचवले होते. मात्र या समितीने देखील शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा असेच सुचवले आहे. यानंतर आता शरद पवार पत्रकार परिषद घेणार असून ते राजीनाम्याचा निर्णय मागे घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

2026-10-08 09:23:00

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

2026-10-05 06:45:02

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार

2026-10-03 13:14:18

Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Sharad Pawar: 'शेतकरी संकटात, सरकारने ताकद द्यावी!' पुरंदरच्या ओसाड रानातून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

2026-10-03 03:15:09