शरद पवार आमचे दैवत.! ‘कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार’; शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया