शहनाज गिलचा व्हिडीओ पाहून चाहते झाले नाराज, म्हणाले,’एवढा अहंकार…’

Updated On:
शहनाज गिलचा व्हिडीओ पाहून चाहते झाले नाराज, म्हणाले,’एवढा अहंकार…’

मुंबई – अभिनेत्री शहनाज गिल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यावेळी तिचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा स्वभाव पाहून चाहते खूप नाराज झाले आहे. आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

शहनाज गिल बिग बॉसमुळे खूप चर्चेत आली होती. तिची बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लासोबतची मैत्री आणि भांडण इतके आवडले की चाहते तिला सिदनाज म्हणून  ओळखतात. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर ती कशी तुटली हे सर्वांनी पाहिले होते. बराच काळ ती या दुःखाच्या काळातून बाहेर पडू शकली नाही. पण शहनाजने स्वत:ला सांभाळले आणि तिने पुनरागमन केले.

आता शहनाज गिल नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिचा स्वभाव चाहत्यांना आवडला नाही आणि युजर्सने शहनाज गिल अहंकारी म्हटले आहे.  शहनाज सेटवरून व्हॅनिटी व्हॅनमध्ये परतत होती. दरम्यान, पापाराझींनी चित्रांची प्रतीक्षा करण्यास सांगितले. पण शहनाज म्हणाली की,’मी आता काम करत आहे.’ शहनाझने दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

एका यूजरने लिहिले की एवढी वृत्ती, एवढा अहंकार का? तर दुसऱ्या यूजरने लिहिले की,’ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.’  तर काही युजर्सनी शहनाजच्या समर्थनार्थ कमेंट केली. ते म्हणाले की ,’या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली आहे, तर एकाने लिहिले की अनेकांना शहनाजच्या आनंदाचा हेवा वाटतो. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'