\n

\n

व्हिडिओमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स कॅरी केली आहे. व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले की,’आज तुझा आनंद शोधण्याचा दिवस आहे… लव्ह यू बेबी.’ किंग खानच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सुहानाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

\n

वडिलांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुहानाने लिहिले की, ‘लव यू द मोस्ट’. त्याचवेळी सुहानाच्या बेस्ट फ्रेंड्स शनाया कपूर आणि अनन्या पांडेनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

\n

या चित्रपटात त्याच्यासोबत खुशी कपूर, अगस्त्य नंदा कपूर आणि वेदांग रैना देखील दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सुहाना खान न्यूयॉर्कच्या मेबेलाइन या ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"शाहरुख खानने शेअर केला केला,’लेक सुहानाचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ’ म्हणाला,’लव्ह यू बेबी..’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/SUHANA-KHAN.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khan-shared-a-never-seen-video-of-lake-suhana-wished-him-23rd-birthday#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/SUHANA-KHAN.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khan-shared-a-never-seen-video-of-lake-suhana-wished-him-23rd-birthday#webpage","name":"शाहरुख खानने शेअर केला केला,’लेक सुहानाचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ’ म्हणाला,’लव्ह यू बेबी..’","url":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khan-shared-a-never-seen-video-of-lake-suhana-wished-him-23rd-birthday","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khan-shared-a-never-seen-video-of-lake-suhana-wished-him-23rd-birthday#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/SUHANA-KHAN.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khan-shared-a-never-seen-video-of-lake-suhana-wished-him-23rd-birthday#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khan-shared-a-never-seen-video-of-lake-suhana-wished-him-23rd-birthday","name":"शाहरुख खानने शेअर केला केला,’लेक सुहानाचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ’ म्हणाला,’लव्ह यू बेबी..’"}}]}}}

शाहरुख खानने शेअर केला केला,’लेक सुहानाचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ’ म्हणाला,’लव्ह यू बेबी..’

Updated On:
शाहरुख खानने शेअर केला केला,’लेक सुहानाचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ’ म्हणाला,’लव्ह यू बेबी..’

मुंबई – बॉलीवूड शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी किंग खानने सुहानाचा  व्हिडिओ शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडिओमध्ये सुहाना रोलर स्केट्स घालून गोल गोल फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्लो-मोमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यामध्ये सुहाना सुंदर हसताना दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

व्हिडिओमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स कॅरी केली आहे. व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले की,’आज तुझा आनंद शोधण्याचा दिवस आहे… लव्ह यू बेबी.’ किंग खानच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सुहानाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

वडिलांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुहानाने लिहिले की, ‘लव यू द मोस्ट’. त्याचवेळी सुहानाच्या बेस्ट फ्रेंड्स शनाया कपूर आणि अनन्या पांडेनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

या चित्रपटात त्याच्यासोबत खुशी कपूर, अगस्त्य नंदा कपूर आणि वेदांग रैना देखील दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सुहाना खान न्यूयॉर्कच्या मेबेलाइन या ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. 

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'