बारामतीत कोरोनाचा सातवा बळी
Updated On:

जळोची : बारामतीत रविवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्ताचा रात्री मृत्यू झाला.
भिकोबानगर येथे रविवारी हा रुग्ण आढळून आला होता. त्यांना उपचारासाठी रुई येथील व कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.





