लशींची उत्पादनक्षमता वाढवणं ही सिरमचीही जबाबदारी – नवाब मलिक

Updated On:

मुंबई – देशात सिरम किंवा भारत बायोटेकला लस निर्मितीचे लायसन्स देण्यात आल्यानंतर कोण त्यांना बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करत होते याचा शोध त्यांनी लावला पाहिजे. आता जनजागृती झाल्यानंतर लोक लस घेण्याची तयारी दर्शवत आहेत. लशींची उत्पादनक्षमता वाढवणं ही काळाची गरज निर्माण झाल्याने ती सरकारबरोबर लस उत्पादक कंपन्यांचीही जबाबदारी आहे.

केंद्राला दीडशे, राज्याला आधी ४०० रुपये नंतर स्वतःच ट्विट करून ३०० रुपये दर अदर पूनावाला यांनी जाहीर केला. हे सगळं जनतेच्या मनात संदिग्धता निर्माण करणारं आहे. मात्र त्यांनी कोणीही बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

आणखी संबंधित बातम्या

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

2026-01-16 13:30:16

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

Mumbai Municipal Corporation Election : पारदर्शक, जबाबदार प्रशासनाचे आश्वासन...; काँग्रेसचे मुंबईसाठी व्हीजन जाहीर !

2026-01-01 19:57:07

Mumbai Municipal Corporation Election : पारदर्शक, जबाबदार प्रशासनाचे आश्वासन...; काँग्रेसचे मुंबईसाठी व्हीजन जाहीर !

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

2025-12-17 10:56:54

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

"देश प्रगती करतो तेव्हा धूळ उडणारच" ; वाढत्या प्रदूषणावर बाबा रामदेव काय बोलून गेले?

2025-12-14 14:32:05

"देश प्रगती करतो तेव्हा धूळ उडणारच" ; वाढत्या प्रदूषणावर बाबा रामदेव काय बोलून गेले?

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा दणका ! मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

2025-11-18 18:21:34

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा दणका ! मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित