Punjab : कॉंग्रेस नेते ‘मनप्रीत बादल’ यांचा भाजपात प्रवेश

चंदीगड/नवी दिल्ली – पंजाबातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन आज भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांनी आपले राजीनामा पत्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवले असून त्यात त्यांनी कॉंग्रेसने आपल्याला आजवर दिलेल्या संधींबद्दल आभारही मानले आहेत. तथापि पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे … Continue reading Punjab : कॉंग्रेस नेते ‘मनप्रीत बादल’ यांचा भाजपात प्रवेश