‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग 2023’: ठरलं! तुमचे लाडके कलाकार उतरणार क्रिकेटच्या मैदानात, पुण्यात सेलिब्रिटी लीगचं ‘या’ तारखेपासून आयोजन