#व्हिडीओ : सातारा एसपी आॅन फिल्ड
Updated On:

सातारा – सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या दिवसभरात शहरात फिरून सरकारच्या आदेशाचे पालन होते किवा नाही याची खात्री करत होत्या. त्यावेळी सातारा शहरातील एका मेडीकल स्टोअे बाहेर लोकांची गर्दी त्यांना दिसून आली तसेच यावेळी मेडिकल स्टोअरमध्ये औषधे खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक बेशिस्तपणे उभे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लोकांना शिस्त पाळण्याचे अवाहन करुन मेडीकल स्टोअर मालकाची चांगलीच हजेरी हजेरी घेतली.





