Satara : कोयना होणार विजेचे हब

कोयनानगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने जलविद्युत प्रकल्पामधून वीजनिर्मिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जलविद्युत निर्मितीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवालात पश्चिम महाराष्ट्रातून 20 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. यातील 880 मेगावॅट वीजनिर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्यामधून करण्याचे निश्चित आहे. त्याचबरोबर गेल्या 8 वर्षांपासून बंद पडलेला कोयना धरणाच्या डाव्या तीरावरील 80 … Continue reading Satara : कोयना होणार विजेचे हब