Satara District Assembly Election Result 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांतील निकालामध्ये वाई मतदारसंघात आ.मकरंद पाटील, फलटण विधानसभा मतदारसंघात सचिन पाटील 5648, कराड दक्षिण विधानसभा डॉ. अतुलबाबा भोसले, पाटण विधानसभा शंभूराज देसाई, कराड उत्तर मनोज घोरपडे, सातारा विधानसभा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले १,४०,८३० मताधिक्याने विजयी शिवेंद्रसिंहराजे भोसले १,७५,०६२ अमित कदम ३४२३२ वाई मतदारसंघ विधानसभा निवडणूक मतमोजणी.. फेरी क्र.9 अखेर- 1. अरुणादेवी पिसाळ – 39360 2. आ. मकरंद पाटील – 58517 3. पुरुषोत्तम जाधव – 2650 4. गणेश केसकर – 2100 आत्तापर्यंत झालेल्या फेरींमध्ये आ.मकरंद पाटील 19157 मतांनी आघाडीवर फलटण विधानसभा निवडणूक निकाल – 9 वी फेरी (9280) फेरी अखेर मोजलेली मते =86903 दीपक चव्हाण = 4403 (37375) सचिन पाटील =4462 (43023) सचिन पाटील 5648 मतांनी आघाडी कराड दक्षिण विधानसभा निवडणूक निकाल – पाचवी फेरी 1) डॉ. अतुलबाबा भोसले (भाजप) – 7435 2) आ. पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) – 5841 आघाडी अतुल भोसले 1594 एकूण आघाडी : डॉ. अतुलबाबा भोसले – 4517 पाटण विधानसभा निवडणूक निकाल – सातवी फेरी शिवसेना शिंदे गट शंभूराज देसाई 5278 शिवसेना उबाठा हर्षद कदम 227 अपक्ष सत्यजित पाटणकर 3567 शंभूराज देसाई 5020 मतांनी आघाडीवर.. कराड उत्तर निवडणूक निकाल – दहावी फेरी बाळासाहेब पाटील – ३३१० एकुण मतदान – २५३२० मनोज घोरपडे – ५२३४ एकुण – ५६०५६ मनोज घोरपडे- मताधिक्य – २५३२० सातारा विधानसभा निवडणूक निकाल – चौदावी फेरी – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – 96, 381 मते अमित कदम – 19,614 मते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – चौदाव्या फेरी अखेर 76,767 मतांनी आघाडीवर सातारा विधानसभा – सतरावी फेरी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – 1,22,762 मते अमित कदम – 25,791 मते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – सतराव्या फेरी अखेर 96,971 मतांनी आघाडीवर माण विधानसभा – बारावी फेरी जयकुमार गोरे -99603 प्रभाकर घार्गे 56181 जयकुमार गोरे आघाडी =43422 वाई मतदारसंघ विधानसभा निवडणूक मतमोजणी…12 वी फेरी 1. अरुणादेवी पिसाळ – 46710 2. आ. मकरंद पाटील – 80815 3. पुरुषोत्तम जाधव – 2956 4. गणेश केसकर – 2119 आत्तापर्यंत झालेल्या फेरींमध्ये आ.मकरंद पाटील 34105 मतांनी आघाडीवर कोरेगाव मतदारसंघात सहावी फेरीत शिंदे गटाचे महेश शिंदे 11412 मतांनी आघाडीवर… वाई मतदारसंघ विधानसभा निवडणूक मतमोजणी.. फेरी क्र.13 अखेर- 1. अरुणादेवी पिसाळ – 50360 2. आ. मकरंद पाटील – 88099 3. पुरुषोत्तम जाधव – 3094 4. गणेश केसकर – 2138 आत्तापर्यंत झालेल्या फेरींमध्ये आ.मकरंद पाटील 37739 मतांनी आघाडीवर फलटण विधानसभा 12 वी फेरी फेरी अखेर मोजलेली मते =112916 दीपक चव्हाण = 2738 (48184 ) सचिन पाटील =4653 (56048 ) सचिन पाटील 7864 मतांनी आघाडी सातारा विधानसभा एकूण फेऱ्या – 24 एकोणिसावी फेरी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – 1,45,630 मते अमित कदम – 31,580 मते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – एकोणिसाव्या फेरी अखेर 1,14,050 मतांनी आघाडीवर राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून भाजप – महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर माण विधानसभा – चौदावी फेरी अखेर जयकुमार गोरे -113448 प्रभाकर घार्गे 67588 जयकुमार गोरे आघाडी =45860 सातारा विधानसभा एकूण फेऱ्या – 24 एकविसावी फेरी – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – 1,53,866 मते अमित कदम – 32,436 मते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – विसाव्या फेरी अखेर 1,21,430 मतांनी आघाडीवर पाटण मतदारसंघ १३ वी फेरी शंभुराज देसाई यांना ९६५९ मतांची आघाडी …. कराड उत्तर विधानसभा चौदावी फेरी 1) बाळासाहेब पाटील :३७९२ 2) मनोज घोरपडे :६०२६ मनोज घोरपडे आघाडी २२३४ एकूण आघाडी : ३१८४६ फलटण विधानसभा 14वी फेरी (8917) फेरी अखेर मोजलेली मते =130807 दीपक चव्हाण =3413 (55374) सचिन पाटील =4770 (65125) सचिन पाटील 9751 मतांनी आघाडी कराड उत्तर विधानसभा निवडणूक निकाल – 2024 पंधरावी फेरी 1) बाळासाहेब पाटील :३७२० 2) मनोज घोरपडे :५०४७ मनोज घोरपडे आघाडी १३२७ एकूण आघाडी : ३३१७३ कराड दक्षिण विधानसभा निवडणूक निकाल – 2024 नववी फेरी 1) डॉ. अतुलबाबा भोसले (भाजप) – 6581 2) आ. पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) – 7542 एकूण आघाडी : डॉ. अतुलबाबा भोसले – 10764 सातारा विधानसभा बाविसावी फेरी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – 1,62,091 मते अमित कदम – 33,148 मते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – बाविसाव्या फेरी अखेर 1,28,943 मतांनी आघाडीवर वाई मतदारसंघ विधानसभा फेरी क्र.16 अखेर- 1. अरुणादेवी पिसाळ – 62044 2. आ. मकरंद पाटील – 112316 3. पुरुषोत्तम जाधव – 3396 4. गणेश केसकर – 2174 आत्तापर्यंत झालेल्या फेरींमध्ये आ.मकरंद पाटील 50272 मतांनी आघाडीवर कोरेगाव विधानसभा सातवी फेरी महेश शिंदे 13हजार 264 मतांची आघाडी माण विधानसभा सोळावी फेरी जयकुमार गोरे -126506 प्रभाकर घार्गे -79482 जयकुमार गोरे आघाडी =47024 कराड उत्तर १६ वी फेरी- १) मनोज घोरपडे – ५१५३ एकुण – ८६६२२ २) बाळासाहेब पाटील – ४१९४ एकुण मतदान – ५२४९० मनोज घोरपडे- मताधिक्य – ३४१३२ कराड दक्षिण विधानसभा अकरावी फेरी 1) डॉ. अतुलबाबा भोसले (भाजप) – 8655 2) आ. पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) – 5783 एकूण आघाडी : डॉ. अतुलबाबा भोसले – 15923